• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
dnyanoba.com
Advertisement
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • नाशिक
  • राजकारण
  • गुन्हे वार्ता
  • व्हिडीओ
  • संपादकीय
    • ज्ञानोबा विशेष
  • आणखी
    • खाद्य संस्कृती
    • जॉब्स
    • आरोग्य
    • कृषी
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • नाशिक
  • राजकारण
  • गुन्हे वार्ता
  • व्हिडीओ
  • संपादकीय
    • ज्ञानोबा विशेष
  • आणखी
    • खाद्य संस्कृती
    • जॉब्स
    • आरोग्य
    • कृषी
    • शैक्षणिक
No Result
View All Result
dnyanoba.com
No Result
View All Result
Home राजकारण

Nashik Viral Hoarding: जंतर मंतर आंदोलनाला नाशिकमधून प्रत्युत्तर

नाशिकमध्ये आता 'वी सपोर्ट नेशन'; होर्डिंग्जद्वारे ‘राष्ट्र प्रथम’चा संदेश

PRATIK JOSHI by PRATIK JOSHI
August 5, 2026
in राजकारण, ज्ञानोबा विशेष, नाशिक, राष्ट्रीय, शैक्षणिक, संस्कृती
0
Nashik Viral Hoarding: जंतर मंतर आंदोलनाला नाशिकमधून प्रत्युत्तर
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
Nashik
दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनामध्ये काही अपप्रवृत्तीने विद्यार्थी तसेच हे एकूणच भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला आता नाशिकमधून होर्डिंग द्वारे उत्तर देण्यात आले आहे. ‘ वि सपोर्ट नेशन’ या टॅग लाईन खाली राष्ट्र प्रथम असा संदेश दिल्याची बाब चर्चेचा विषय ठरले आहे.
अलीकडेच नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे विद्यार्थी आंदोलन झाले. युवाशक्तीची दखल घेत केंद्र शासनाने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील घेतला. या आंदोलनादरम्यान काही वक्तव्यांमधून पंतप्रधान, भारतीय लष्कर, पोलीस तसेच इतर राष्ट्रीय संस्थांबाबत अवमानकारक भाषा वापरण्यात आल्याचा आरोप काही घटकांकडून करण्यात आला होता. त्यामध्ये काही विरोधी पक्षांचा समावेश असल्याची देखील बाब पुढे आली होती. या प्रकारातून प्रामुख्याने देशातील झेन जी अर्थातच युवा वर्गाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. नासिक मध्ये कॅन्डल मार्च द्वारे निघालेल्या समर्थन मोर्चामध्ये देखील काही अपप्रवृत्तींनी देशातील तरुणांना बदनाम करण्याचा प्रकार केल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर देशाच्या संस्था, सुरक्षा दल, विद्यार्थी आणि हिंदू देवतांप्रती समर्थन व्यक्त करण्यासाठी शहरातील प्रमुख चौक तसेच सिग्नलवर आता होर्डिंग्जस लावण्यात आले आहे. 
 
या होर्डिंग्जवर नेशन फर्स्ट अर्थातच राष्ट्र प्रथम असा संदेशही ठळकपणे देण्यात आला आहे. देशाची एकता, राष्ट्रीय संस्था, जवान, पोलीस, विद्यार्थी आणि सांस्कृतिक श्रद्धास्थानांबाबत सकारात्मक भूमिका मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वी सपोर्ट पीएम, वी सपोर्ट आर्मी, युथ, पोलीस अशाही घोषणा आहेत. दरम्यान, या होर्डिंग्जची नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
Tags: CJPhoardingJantarmantarModiNashikPMProtestViral
Previous Post

नंदुरबारच्या 9 कोटी 86 लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

PRATIK JOSHI

PRATIK JOSHI

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नाशिकमध्ये श्री चैतन्य पादुकांचे आगमन २५ मार्चला | घरी पूजनाची सुवर्णसंधी

March 24, 2026
CA अनुप लढ्ढा यांच्या On Income Tax Assessments – Practical Insights” या पुस्तकाचे प्रकाशन  

भोंदूबाबा अशोक खरात आश्रम प्रकरण : दीड कोटी निधी देणाऱ्यांवर कारवाई करा – माजी आमदार अनिल गोटे

March 30, 2026
खडसे पिता–पुत्री अडचणीत | जमीन गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक व ॲट्रासिटी गुन्हा दाखल

“अजून पीडित महिला समोर येणार” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लिफेसत्याला : डिजिटल डिटॉक्स का आवश्यक आहे?

लिफेसत्याला : डिजिटल डिटॉक्स का आवश्यक आहे?

0
CA अनुप लढ्ढा यांच्या On Income Tax Assessments – Practical Insights” या पुस्तकाचे प्रकाशन  

CA अनुप लढ्ढा यांच्या On Income Tax Assessments – Practical Insights” या पुस्तकाचे प्रकाशन  

0
Nashik Viral Hoarding: जंतर मंतर आंदोलनाला नाशिकमधून प्रत्युत्तर

Nashik Viral Hoarding: जंतर मंतर आंदोलनाला नाशिकमधून प्रत्युत्तर

August 5, 2026
नंदुरबारच्या 9 कोटी 86 लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

नंदुरबारच्या 9 कोटी 86 लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

June 10, 2026
‘तो’ बिबट्याशी थेट भिडला! जळगावच्या माणसाने थेट बिबट्याला लोळवलं

Dhule | लॉजिस्टिक पार्कसाठी जागेची लवकर निश्चिती करा – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

April 3, 2026

Recent News

© 2026 Dnyanoba News

No Result
View All Result

© 2026 Dnyanoba News